In this blog you get information regarding E-learning Programme English grammar Yashogatha Thoranchi Good thoughts and many other topics.
बुधवार, २७ ऑक्टोबर, २०२१
दिवाळी सुट्टी जाहीर
I am Avinash Patil working as a secondary teacher. I would like to use technology in teaching.
मंगळवार, २६ ऑक्टोबर, २०२१
दीपोत्सव तेजोमय करण्यासाठी दिवे बनविण्याची कार्यशाळा
I am Avinash Patil working as a secondary teacher. I would like to use technology in teaching.
सोमवार, २५ ऑक्टोबर, २०२१
विसपूते माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सातासमुद्रापार साधला ऑनलाईन संवाद
I am Avinash Patil working as a secondary teacher. I would like to use technology in teaching.
✍सुविचार🙏
I am Avinash Patil working as a secondary teacher. I would like to use technology in teaching.
रविवार, २४ ऑक्टोबर, २०२१
✍आजचा सुविचार✍
I am Avinash Patil working as a secondary teacher. I would like to use technology in teaching.
मंगळवार, १९ ऑक्टोबर, २०२१
कोजागिरी पौर्णिमा - श्री अविनाश पाटील
कोजागरी पौर्णिमा
शरद ऋतूतील आश्विन महिना. आश्विन महिन्यातील आश्विन पौर्णिमा म्हणजेच "कोजागरी पौर्णिमा" किंवा "शरद पौर्णिमा". ह्या पौर्णिमेला अजूनही बरीच नावे आहेत. बंगाली लोक याला लोख्खी पुजो म्हणतात तर कुणी कौमुदी पौर्णिमा देखील म्हणतात.
कोजागिरी पोर्णिमा ! कोऽजार्गति? कोऽजार्गति? म्हणजे कोण जागे आहे ?, कोण जागृत त आहे? असे विचारीत दुर्गा देवी सर्वत्र फिरते असे म्हणतात. नवरात्राचे नऊ दिवस शक्ति बुध्दिच्या दैवताचे आराधान करावे. विजया दशमीला विजय संपादनासाठी सीमोल्लंघन करावे. त्यानंतर येणारी ही पोर्णिमा ! शेतीची कामे अर्ध्यावर झालेली, शेतातील पिके वाऱ्यावर डोलू लागलेली, चार महिन्यांचा पावसाळा संपत आलेला. काही भागात नवीन पिके हाताशी आलेली आहेत. अनेक भागातील ही नवात्र पोर्णिमा!
या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची आश्विनी साजरी करतात. रात्री उशिरापर्यंत गप्पा-गोष्ठी करत, रास व गरबा खेळत, आठवनीतील गाणी गात सर्वजण जागरण करतात. दूध आटवून बदाम, केशर, पिस्ता वगैरे सुकामेवा घालून लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविला जातो आणि ते मसाला दूध मग प्राशन केले जाते. चंद्र आपल्या सौम्य प्रकाशात सबंध पृथ्वीला न्हाऊ घालत असतो.
कोजागरी पौर्णिमेच्या अनेक कथा आहेत, त्यापैकी एक अशी सांगितली जाते की, एकदा एक राजा आपले सगळे वैभव्य आणि संपत्ती गमावून बसतो.त्याची राणी महालक्ष्मीचे व्रत करते आणि लक्ष्मी देवी प्रसन्न होऊन तिला आशीर्वाद देते आणि त्या राजाचे वैभव त्याला परत मिळते. असं म्हणतात की महालक्ष्मी मध्यरात्री या चंद्रमंडलातून उतरून खाली पृथ्वीवर येते. ती चांदण्यांच्या प्रकाशात "अमृतकलश' घेऊन प्रत्येकालाच विचारते, की "को जागर्ति...? को... जागर्ति...?' म्हणजे आपल्या कर्तव्याला कोण जागृत आहे का? कुणी जागं आहे का? अन् तिच्या हाकेला साद देण्यासाठी सगळेच जागे राहतात. मग तिची वाट पाहणाऱ्या, साद देणाऱ्या सगळ्यांना ती "अमृत' म्हणजे लक्ष्मीचं वरदान देते, धनधान्य, सुखसमृद्धी देते.
शरद ऋतूमध्ये हवामानात बरेच बदल घडून येत असतात..एकीकडे उन्हाळा संपत असतो आणि दुसरीकडे हिवाळा सुरु होत असतो.दिवसा गरम आणि रात्री थंडी पडते.दूध पिल्यामुळे पित्त प्रकोप कमी होतो. याच कारणामुळे बहुतेक पौर्णिमेच्या रात्री मसाला दूध पिण्याची प्रधा आहे. कोजागरीचं शीतल चांदणं अंगावर घेतलं, की मनःशांती, मनःशक्ती, उत्तम आरोग्य लाभतं.
अशा या संपन्नतेमध्ये शरद पोर्णिमेला शबरीचा जन्म झाला. शबरी कोण होती? कोणी म्हणजे ती शबर राजाची कन्या होती. कोणी तिच्या वनवासी भिल्ल समाजाची असण्यावर भर देतात. कोणाला मातंग ऋषींसमोर अध्यात्मिक आस पूर्ण करण्यासाठी गुरू उपदेश घेणारी शबरी भावते. तर कोणाला आपल्ल्या दैवताला जे आहे ते, प्रसंगी उष्टी बोरे देऊनही समर्पित होणारी बशरी आठवते. कोणाला सीतेच्या शोधार्थ निघालेल्या दशरथ नंदन राम लक्ष्मणांना मार्गदर्शन करणारी शबरी आठवते. किती विविध रूपे ! सगळीच अनुकरणीय आणि म्हणूनच आदर्शवत रूपे !!
चला तर मग … कोजागरी साजरी करूया … मसाला दूध पिऊया … धम्माल करुया !!!
माहिती संकलन: श्री अविनाश पाटील
स्त्रोत: बालपण
I am Avinash Patil working as a secondary teacher. I would like to use technology in teaching.
सोमवार, १८ ऑक्टोबर, २०२१
Vocabulary Test - 1
I am Avinash Patil working as a secondary teacher. I would like to use technology in teaching.
यशोगाथा थोरांची - भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैया
यशोगाथा थोरांची - भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैया (भारतीय अभियंता, विद्वान, राजकारण आणि म्हैसूरचे दिवाण) जन्म : सप्टेंबर १५, ...
-
🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️ ➿➿➿➿➿➿➿➿➿ 🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳 ▬ ❚❂❚❂❚ ▬ संकलन : श...
-
🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️ ➿➿➿➿➿➿➿➿➿ 🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳 ▬ ❚❂❚❂❚ ▬ संकलन : श्री ...
-
🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳 ▬ ❚❂❚❂❚ ▬ संकलन : श्री अविनाश पाटील बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च ...